Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 1) सोफ्टवेअर डाउनलोड कसे करावे ? याआधीचे| यानंतरचे

1. www.bharatirrigation.com हि वेबसाईट ओपन करा

यातिल Download या बटनावर क्लिक करा

2. यात वेगवेगळ्या जिल्ह्यांची यादी दिसेल

यात हव्या असलेल्या जिल्ह्यावर क्लीक करा

यापैकी Save File या बटनावर क्लिक करा

Download सुरु होइल.

तुमच्या संगणकाच्या My Documents ह्या Folder मधील Downloads या Folder मध्ये ती सेट-अप ची फाईल आलेली असेल.

ती डबल-क्लिक करुन चालू करा.

याआधीचे    यानंतरचे