Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 2) सोफ्टवेअर इंस्टाल कसे करावे ? याआधीचे| यानंतरचे | सुरुवातीपासून

1. Setup-BharatIrrigation48+.exe अशा नावाची फ़ाइल डबल-क्लिक करुन चालू करा.

2. यानंतर येणाऱ्या स्कीन वर Next बटनावर क्लीक करुन नंतर Finish बटणा-पर्यंत आल्यास, Finish बटनावर क्लीक करुन पुढील सेट-अप पूर्ण करा.

3. आता सोफ्टवेअर चे installation पूर्ण झाले आहे. आता एकदा संगणक Restart करा.

वरील सेट-अप पूर्ण केल्याने तुमच्या संगणकाच्या desktop वर एक शोर्ट-कट आलेला दिसेल.

4. BharatIrrigation 48+ सोफ्टवेअर च्या शोर्ट-कट वर डबल- क्लिक करून सोफ्टवेअर चालू करा.

5. लोग- इन स्क्रीन मध्ये OK वर क्लिक करुन मेन स्क्रीन येते.


याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून