Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 3) सोफ्टवेअर चे रजिस्टरेशन कसे करावे ? याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. सोफ्टवेअर सुरु केल्यानंतर लोग-इन स्क्रीन नंतर मेन स्क्रीन वर यावे.

येथे खालील बाजूस Registration चे बटन आहे, त्यावर क्लिक करा.

हि Software Registration ची स्क्रीन आहे. यात टाकलेल्या माहितीच्या आधारे Registration होणार आहे.

यात सर्वप्रथम उजवीकडील Single Dealer वर क्लिक करा.

नंतर डीलरचे नाव, संपूर्ण पत्ता व कंपनीचे नाव हि माहिती व्यवस्तीत भरावी.

त्याचप्रमाणे इतर माहिती भरावी जसे -

(a) Dealer name & Company name (इंग्रजी-मधून)

(b) drip व sprinkler चे CML नंबर्स

(c) vat tin, cst tin numbers,

(d) तुमचा, कंपनीचा व कृषी अधिकार्यांचा email id इ.

नंतर उजवीकडील सेव्ह या बटनावर क्लिक करावे.

जर तुम्ही हे सोफ्टवेअर खरेदी केले असेल तर Elinje Technosoft कडून तुमचा Registration नंबर घ्या.

(त्यासाठी तुमच्याकडील मशीन कोड Elinje Technosoft ला सांगावा लागेल.

Elinje Technosoft कडून घेतलेला योग्य रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यास आपणाकडील software copy रजिस्टर्ड होईल.

रजिस्टर्ड copy मध्ये नंतर डीलरचे नाव, संपूर्ण पत्ता व कंपनीचे नाव हि माहिती पुन्हा बदलता येत नाही.

तुम्ही सोफ्टवेअर खरेदी केले नसल्यास अथवा तुमच्याकडील सोफ्टवेअर कोपी रजिस्टर्ड नसेल तर हा सोफ्टवेअर डेमो २-३ वेळा वापरून पाहता येतो.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून