Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 4) बिल दर कसे सेट करणार ? याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. सोफ्टवेअर सुरु केल्यानंतर लोग-इन स्क्रीन नंतर मेन स्क्रीन वर यावे.

येथे खालील बाजूस "बिल दर" चे बटन आहे, त्यावर क्लिक करा.

2. बिल दरच्या स्क्रीन मध्ये योग्य तो संच प्रकार निवडा व बिल दर दाखवा या बटनावर क्लिक करा.

3. येथे मालाचे नाव सिलेक्ट केल्या नंतर उजवी कडे त्या मालाच्या वेगवेगळे साईझ व दर येतात.

4. नवीन साईझ अॅड करण्यासाठी साईझ व दर टाईप करून नवीन/ADD वर क्लिक करा.

किंवा दर अथवा साईझ बदण्यासाठी तेथे क्लिक करून टाईप करावे व सेव्ह करण्यासाठी ENTER कि प्रेस करावी.

साईझ नको असल्यास सेलेक्ट करून नष्ट करणे/REMOVE क्लिक करा.

5. नवीन मालाचे नाव अॅड करावयाचे असल्यास मालाचे नांव टाकून ओरिजिनल नांव सेलेक्ट करावे.नंतर नवीन/ADD वर क्लिक करवे.

मालाचे नांव नको असल्यास सेलेक्ट करून नष्ट करणे/REMOVE या बटनावर क्लिक करा.

6. जुन्या प्रकरणांना नवीन रेट नुसार करण्यासाठी 'जुन्या प्रकरणांना नवीन रेट नुसार करण्यासाठी' या बटनावर क्लिक करा.

नंतर बिल नंबर सेलेक्ट करुन 'रेट बदला' या बटनावर क्लिक करा.

.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून