Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 5) एस एम एस सुविधा याआधीचे |यानंतरचे | सुरुवातीपासून

1. SMS पाठविण्यसाठी प्रथम रजिस्टरेशन स्क्रीन मध्ये जावे,नंतर Enter Sr. No.बटनावर क्लिक करावे उजव्या बाजूला एक स्क्रीन ओपन होइल.

Derive Number from Internet बटनवर क्लिक करा. नंबर जनरेट झाल्या नंतर OK या बटनावर क्लिक करा .नंबर जनरेट न झाल्यास ऑफिस मध्ये संपर्क करा.

2. त्याच स्क्रीन वर खाली Dealer Name आहे. तेथे इंग्रजी-मधून डीलरचे नाव टाकावे.

3. नंतर मेन स्क्रीन वर यावे.येथे खालील बाजूस SMS बटन आहे, त्यावर क्लिक करा.

4. हि SMS ची स्क्रीन आहे.

.5. डाव्या बाजूस SMS चे सॅम्पल आहेत. उजव्या बाजूस त्या सॅम्पलचे डीटेल्स येतात.

6. SMS टाईप करून खालील बाजूस मोबाईल नंबर टाईप करा.

Send sms वर क्लिक केल्यास त्या मोबाईल नंबरला SMS सेंन्ड होतो.

SMS सेंन्ड करण्यासाठी इंटरनेट कनेक्ट करा.

7. स्क्रिनच्या वरील बाजूस टोटल SMS क्रेडीट दाखवते. हि तुमची SMS मर्यादा आहे.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून