Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 6) बिल प्रिंट लेटर हेड वर काढायचे असल्यास याआधीचे |यानंतरचे | सुरुवातीपासून

1. सोफ्टवेअर सुरु केल्यानंतर लोग-इन स्क्रीन नंतर मेन स्क्रीन वर यावे.

येथे खालील बाजूस Registration चे बटन आहे, त्यावर क्लिक करा.

2. बिल प्रिंट लेटर हेड वर काढायचे असल्यास Print Head For Bill वरील टिक काडून

टाकावी व SAVE वर क्लिक करावे.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून