Training for Bharat Irrigation 48+

सुरुवात कशी करावी ? 7) सी एम एल नं. सेट करणे याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. सोफ्टवेअर सुरु केल्यानंतर लोग-इन स्क्रीन नंतर मेन स्क्रीन वर यावे.

येथे खालील बाजूस Registration चे बटन आहे, त्यावर क्लिक करा.

2. Drip C.M.L.Nos. मध्ये टाईप करावे व SAVE वर क्लिक करावे.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून