Training for Bharat Irrigation 48+

नवीन प्रकरण तयार करणे ? 1) नवीन प्रकरणाची सुरुवात व ग्राफ काढणे याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. सोफ्टवेअर सुरु केल्यानंतर लोग-इन स्क्रीन नंतर मेन स्क्रीन वर यावे.
येथे 'सबसिडी प्रकरणे' चे बटन आहे, त्यावर क्लिक करा.

2. पुठील स्क्रिन खालील प्रमाणे असेल.

नवीन प्रकरण बनवण्यासाठी 'नविन एन्ट्री ' बटनावर क्लिक करा.
पहिले बनविलेले प्रकरण ओपन करण्या साठी 'एन्ट्री ओपन' या बटनावर क्लिक करा.

3. 'नविन एन्ट्री' या बटनावर क्लिक केल्यास पुठील स्क्रिन खालील प्रमाणे असेल.

नविन प्रकरण बनविण्यासाठी ऑपशन १ सिलेक्ट करुन OK बटनावर क्लिक करा.

कोटेशन वरुन प्रकरण बनविण्यासाठी ऑपशन २ सिलेक्ट करावे. खालील बाजूस कोटेशनची लिस्ट दिसेल. कोटेशन सेलेक्ट करून OK बटनावर क्लिक करा.

4. नविन प्रकरण ओपन केल्या नंतर खालील पेज ओपन होइल.

5. सर्व प्रथम शेतकऱ्याचे नाव,गांव,शिवार,तालुका,जिल्हा,मोबाईल नंबर हि माहिती भरावी नंतर संच सिलेक्ट करा.

6. ग्राफ काढण्यासाठी प्रथम पिकाचे नाव टाईप करावे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ईनलाईन सेलेक्ट करावे. ऑनलाईन असल्यास ड्रीपर संख्या (प्रती झाड) टाईप करावे. दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर टाईप करावे. उत्तर व पश्चिम लांबी टाकावी. त्यानुसार एका ओळीतील झाडे व ओळींची संख्या क्षेत्रफऴ ऑटोमॅटिक कॅलक्युलेट होणार.

लॅटरल ची दिशा सिलेक्ट करावी. नंतर ग्राफ काढण्यासाठी दाखवा (चार बाजू ) या बटनावर क्लिक करा व ग्राफ वर क्लिक करा.

प्लॉटची एखादी बाजू तिरपी दाखवायची असल्यास दाखवा( अनेक बाजू) या बटनावर क्लिक करा. नंतर नकाशा सिलेक्ट करा व जी बाजू तिरपी दाखवायची आहे ती ड्राग करावी.

पुढील ग्राफ काढण्यासाठी OK या बटनावर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला अँक्सेसरिज् ची बटन दिसतात

अँक्सेसरिज् दाखविण्यासाठी बटनावर क्लिक करून ग्राफवर क्लिक करा.

सेव्ह करण्या साठी साठवण या बटनावर क्लिक कर.

प्लॉट २ काढण्यासाठी वरील बाजूस प्लॉट २ या बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे एकाच ग्राफ मध्ये ४ प्लॉटचा नकाशा घेता येतो.

 

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून