Training for Bharat Irrigation 48+

नवीन प्रकरण तयार करणे ? 3) बनविलेल्या पूर्ण प्रकरणाची प्रिंट देणे याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. प्रकरण ओपन केल्या नंतर पेज एक वरील नकाशाची प्रिंट देण्यासाठी 'कच्चा नकाशा' व 'नकाशा छपाई' असे दोन बटन आहेत.

'नकाशा'ची प्रिंट ही ग्राफ पेपरवर घेण्यासाठी 'कच्चा नकाशा' हे बटन क्लिक करा.तसेच प्लेन पेपरवर घेण्यासाठी 'नकाशा छपाई' हे बटन क्लिक करा.

2. पेज नंबर २ वर खालील बाजूस सबसिडी प्रकरणातील पेजेस दिलेले आहे.


सर्व पेजेसची प्रिंट घ्यायची असल्यास Print All या बटन वर क्लिक करा.

अथवा सर्व पेजेस नको असल्यास ' Print All Setting' या बटनावर क्लिक करा.

खालील प्रमाणे विंडो दिसेल.

जे पेज नको असल्यास सेलेक्ट करून टिक काटून टाकावी.

प्रिंट घेण्यासाठी प्रिंटर सेटींग मध्ये जाऊन खालील सेटिंग कराव्या.

3. start --> Control panel-->Printers and Faxes

या ठिकाणी प्रिंटरला राईट क्लिक करून set as Default Printer वर क्लिक करा.

परत राईट क्लिक करून Properties वर क्लिक करावे. या मध्ये Advanced या टॅब पर क्लिक करुन Printing Defaults या बटनावर क्लिक करा.

येथे page size मध्ये predefined मध्ये 'A4' सेलेक्ट करावे.आणि 'Orientation' Portrait सिलेक्ट करा.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून