Training for Bharat Irrigation 48+

इतर खरेदी, विक्री व जमा पावती नोंद करणे3) जमा पावती नोंद याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. प्रकरण बनविताना शेतकऱ्याने उरलेली रक्कम नंतर जमा केल्यास त्याची नोंद 'एक्स्ट्रा जमा पावती' या ठिकाणी करावी.

सोफ्टवेअर सुरु केल्यानंतर लोग-इन स्क्रीन नंतर मेन स्क्रीन वर यावे.
येथे 'एक्स्ट्रा जमा पावती' चे बटन आहे, त्यावर क्लिक करा.

2. डीलरचे नांव सेलेक्ट करुन 'ठिक' वर क्लिक करा.

Add New वर क्लिक केल्यास खालील प्रमाणे विंडो दिसेल.

शेतकऱ्याचे नांव सेलेक्ट केल्यास खालील बाजूस त्या शेतकऱ्या बरोबर झालेले व्यवहाराची लिस्ट दिसेल.

बाकी सर्व माहिती भरुन 'SAVE' वर क्लिक करावे . सेव्ह केल्या नंतर प्रिंट हे ओपशन दिसेल.

जमा पावतीची एन्ट्री केल्या नंतर शेताकाऱ्यची एकुन बाकी मधुन हि रक्कम वजा होते.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून