Training for Bharat Irrigation 48+

रिपोर्ट 1). प्रस्ताव रिपोर्ट (तालुका, मंडळ, उपविभाग नुसार) याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. अनुदान यादी प्रस्ताव रिपोर्ट्स पाहण्या करिता software सुरु केल्यावर ह्या बटनावर क्लिक करा.

सर्व रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन बघावयास मिळेल

वरील पैकी प्रस्ताव रिपोर्ट निवडून ओपन करा .

2. अनुदान यादी प्रस्ताव रिपोर्ट मध्ये तालुका प्रमाणे अथवा मंडळ किंवा उपविभागीय नुसार रिपोर्ट पाहण्यासाठी योग्य तो पर्याय
निवडा व सन रिपोर्ट करून रिपोर्ट या बटनावर क्लिक करा

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून