Training for Bharat Irrigation 48+

रिपोर्ट 2) मंजूर प्रस्तावाचे चेक डीटेल्स कंपनी ला पाठीवणे याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. मंजूर प्रस्तावाचे चेक डीटेल्स कंपनीला पाठविण्या करिता या बटनावर क्लिक करा .

सर्व रेपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन बघावयास मिळेल

वरील पैकी "लेटर टू कंपनी" हा पर्याय निवडा .

2. वरील प्रमाणे माहिती आपणास बघावयास मिळेल. ह्या माहितीची प्रिंट देण्याकरिता "प्रिंट" या बटनावर क्लिक करा. अथवा एक्सेल मध्ये
एक्स्पोर्ट करण्यासाठी "एक्स्पोर्ट टू एक्सेल" या बटनावर क्लिक करा.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून