Training for Bharat Irrigation 48+

रिपोर्ट 3) ४८ कॉलम तसेच इतर स्टॉक रिपोर्ट याआधीचे | यानंतरचे | सुरुवातीपासून

1. ४८ कॉलम्न्स व इतर Stock रिपोर्ट बघण्यासाठी या बटनावर क्लिक करा.

सर्व रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन बघावयास मिळेल

यात ४८ कॉलम्न्स रिपोर्ट बघण्यासाठी "48- Columns Stock Report" हा पर्याय निवडा आणि "Item" नुसार बघण्यासाठी "Item-wise Stock Report" हा पर्याय निवडा.

"48- Columns Stock Report" हा पर्याय निवडला असता पुढील स्क्रीन बघावयास मिळेल

2. यात ज्या मालाचा "Stock" बघावायचा आहे त्या मालाचे नाव सिलेक्ट करा व कालावधी सिलेक्ट करून "Show" या बटनावर क्लिक करा .

3. ह्या रिपोर्ट मध्ये आपणास डाव्या बाजूला मालाची आवक संख्या बघावयास मिळेल, तर उजव्या बाजूला जावक संख्या बघावयास मिळेल

या रिपोर्ट ची प्रिंट देण्याकरिता "Print" या बटनावर क्लिक करा.

याआधीचे    यानंतरचे     सुरुवातीपासून