Training for Bharat Irrigation 48+

रिपोर्ट 4) शेतकऱ्याकडून येणे बाकी रिपोर्ट याआधीचे | सुरुवातीपासून

1. शेतक-याकडून येणे बाकी रिपोर्ट बघण्यासाठी या बटनावर क्लिक करा.

सर्व रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यावर आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन बघावयास मिळेल

या रिपोर्ट मध्ये सर्व शेतक-यांचे येणे बाकी रक्कम बघण्यासाठी "Balance Of All Farmers" हा पर्याय निवडा अथवा एक -एक
शेतक-याचा रिपोर्ट बघण्यासाठी "Farmer-wise Detailed Balance" हा पर्याय निवडा.

"Balance Of All Farmers" हा पर्याय निवडला असता पुढील स्क्रीन बघावयास मिळेल

2. यामध्ये आपणास ज्या तारखे पर्यंत चा रेपोर्ट बघावयाचा आहे ती दिनांक निवडून "Show" या बटनावर क्लिक करा.

3. ह्या रिपोर्ट मध्ये आपणास शेतक-यांची बिल रक्कम, एकुन अनुदान तसेच जमा रक्कम आणि एकुन बाकी बघावयास मिळेल

या रिपोर्ट ची प्रिंट देण्याकरिता "Print" या बटनावर क्लिक करा.

याआधीचे  सुरुवातीपासून