Benefits using Bharat Irrigation 48+

भारत इरिगेशन  ४८ +     नवीन G.R. अपडेट साठी कॉल करा

हे सॉफ्टवेअर 'एलिंजे टेक्नोसॉफ्ट' या सॉफ्टवेअर कंपनीने तयार  केले आहे.
या सॉफ्टवेअरचा उपयोग ठिबक,  तुषार, मायक्रोस्प्रिंकलर संच शेतकऱ्यांनी खरेदी करतांना शेतकऱ्यांना ५०% सबसिडी उपलब्ध केली जाते.
या सबसिडीचे प्रकरण तयार करण्यासाठी 'भारत इरिगेशन-४८ +' या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो . सुक्ष्म सिंचन संच विक्रेते व डिलर  याचा वापर करतात.

 • भारत इरिगेशन  ४८ + या सॉफटवेअर मध्ये आपणास कोटेशन तयार करता येते, तसेच सबसिडी प्रकरण, खरेदी डिलीव्हरी चलन तयार करता येते व ४८-कॉलमचा स्टॉक रिपोर्ट आपोआप मिळतो. तसेच जुन्या प्रकरणांना नव्या रेट नुसार करण्यासाठी याचा उपयोग होतो. ५ ते ६ मिनिटात आपले सबसिडी प्रकरण पुर्ण होत असते. यामुळे वेळेची बचत होते.
 • याच सोफ्टवेअर मध्ये खरेदी चलन, किरकोळ विक्री, एक्स्ट्रा जमा पावती वगैरे एन्ट्री ची सोय आहे.
 • त्यामुळे अकौण्टिंग व इन्वेण्टरि मेनेजमेण्ट यासाठी पुरेसे रिपोर्ट यात आहेत. म्हणून अकौण्टिंग व इन्वेण्टरि मेनेजमेण्ट साठी दुसरे सोफ्टवेअर घेण्याची आवश्यकता नाहि.
 • म्हणजेच भारत इरिगेशन ४८ + हे सोफ़्ट्वेअर हा निश्चितच फायद्याचा सौदा आहे.
 • आमच्या कडे फिल्ड साठी विक्री प्रतिनिधी जवळ्पास नाहित.
 • मात्र केवळ चांगल्या सर्विस च्या जोरावर आम्ही टिकून आहोत.
 • साधारणत: प्रत्येक दिवसाला येणारे २० कॉल्स, आम्ही स्वत:हून केलेले १० कॉल्स म्हणजेच साधारणत: प्रत्येक महिन्याला येणारे ५०० कॉल्स, आम्ही स्वत:हून केलेले २५० कॉल्स एकूण ७५० वेळा १० प्रतिनिधिंकडून (१) सर्विस दिली जाते. किंवा (२) आम्हास धन्यवाद देण्यासाठी किंवा (३) आमच्या चुका दाखविण्यासाठी किंवा (४) मित्रत्वाखातीर सूचना देण्यासाठी कॉल्स येतात.
 • महिन्याला अंदाजे ७५० कॉल्स चा आम्ही आदर करतो व आम्हास अभिमान हि आहे.
 • कहिजण असे पण तक्रार करतात कि आमचे फोन लागत नाहीत किंवा फोन उचलत नाहीत. त्याबद्द्ल आम्ही खरोखरिच दिलगीर आहोत.
 • त्याचे कारणे कदाचित पुढील प्रमाणे आहेत - 1) एखादा फोन कॉल चालू असेल किंवा आपल्या प्रमाणेच एखाद्याचे अर्जंट काम चालू असेल तर त्यावेळेस नवीन फोन कॉल रिसीव्ह करणे अवघड होवून जाते, 2) मिटिंग चालू असेल (नवीन बदल केल्याचे ट्रेनिंग आमच्या प्रतिनिधींना देण्यासाठी मिटिंग ची आवश्यकता असते), 3) ऑफिस टायमिंग स. ९:३० ते सं. ५:०० आहे त्याव्यतिरिक्त जे प्रतिनिधी एक्स्ट्रा काम करतात ते ६:३० पर्यंत असतात, 4) रविवार व सार्वजनिक सुट्टी च्या दिवशी ऑफिस बंद असते, इ.
 • त्यावर सोल्युशन असे - १) जे कॉल मिस झाले त्यांना नंतर आम्ही पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करतो. २) याच वेबसाईट मध्ये वरती CONTACT नावाचे बटण आहे. त्याद्वारे सुद्धा संपर्क करावा.
 • emailID: elinjetechnosoft@gmail.com
 • Phone no.s: 0253-6420387,0253-6420275,0253-6452658, Mob.: 7058137967, 7058137968, 7058137969, 7058137970, 7058137971
 • Working Hours: 9:30 am to 5:30 pm.
 • ऑनलाईन सर्व्हिस : इंटरनेटद्वारे Remote पद्धतीने तुमचा संगणक आमचे इंजिनिअर्स आमच्या ऑफिसमधुन हाताळून व आपणास सुचना देऊन प्रॉब्लेम्स् सोडवतात. ज्यामुळे सर्वांचाच वेळ वाचतो व तुम्हाला  प्रॉब्लेम्स्  सोडविण्यासाठी कोणत्याही माणसाची वाट पहावी लागत नाही.
 • व्यवसायामध्ये आधुनिक यंत्रणेचा वापर जलद रीतीने संपर्क करण्यासाठी व व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही SMS व email या सुविधा आमच्या लोकांना पुरविण्यास कटिबद्ध आहोत.
 • सबसिडी चे प्रकरण बनवितांना "save" या बटनावर क्लिक करतेवेळी "send SMS" हा ऑप्शन ऑन असेल तर शेतकरयास त्याप्रमाणे SMS जातो.
 • शेतकरयाने रक्कम जमा केली त्याची एन्ट्री करतेवेळी "send SMS" हा ऑप्शन ऑन असेल तर शेतकरयास त्याप्रमाणे SMS जातो.
 • शेतकरयाचि लिस्ट रिपोर्ट बघतांना सर्व शेतकर्यांची बेलन्स रक्कम एकाच क्लिक मध्ये सर्व शेतकर्यांना SMS जाण्यासाठी किंवा एक-एक असे SMS जाण्यासाठी ओप्शन्स आहेत.
 • त्याव्यतिरिक्त सुद्धा sms चे ओप्शन्स आहेत.
 • बऱ्याच वेळा अगदी डिटेल मध्ये कोटेशन, एखादे बिल, ओर्डर किंवा एखादा रिपोर्ट तातडीने पाठविण्याची आवश्यकता असते अशावेळी email चा वापर अवश्य करा व आपला वेळ आणि पैसा वाचवा. या सोफ्टवेअर मध्ये अतिशय सोप्प्या पद्धतीने email चा वापर करता येतो. त्यासाठी लागणारा डाटा याच सोफ्टवेअर मध्ये उपलब्ध होत असल्याने काम fast होते.
 • 'भारत इरिगेशन  ४८ +' या सोफ्टवेअर मध्ये (१) प्रस्ताव रिपोर्ट्स, (२) प्रत्येक एन्ट्री चे रजिस्टर्स, (३) स्टौक रिपोर्ट्स, (४) खाते बेलन्स रिपोर्ट्स, असे विविध प्रकारचे रिपोर्ट्स तयार होतात.
 • या सर्व रिपोर्ट्सचि प्रिंट काढण्या सोबत हे रिपोर्ट्स Excel मध्ये घेता येतात.
 • रिपोर्ट्स Excel मध्ये घेतल्याने त्यात आपण Excel मधून आवश्यक ते बदल करू शकतो. उदा. (१) काही कॉलम्स प्रिंट मध्ये येत नसतील तर ते सरकविणे, (२) फ़ौण्ट बदलणे, (३) माहितीत बदल करणे इ.
 • Excel मध्ये रिपोर्ट तुम्हाला हवा तसा आकर्षक तर नक्कीच करता येइल पण email किंवा पेन- ड्राइव्ह द्वारे सुद्धा फ़ाइल देता येईल.
 • 'भारत इरिगेशन  ४८ +' हे सॉफ्टवेअर ओपन केल्यावर युजर नेम व पासवर्ड विचारला  जातो . प्रत्येक युजरला वेगळा पासवर्ड देता येतो. आपणास हवे तेवढे युजर्स तयार करता येतात.
 • मालकाच्या परवानगी शिवाय सॉफ्टवेअर हाताळता  येत नाही. म्हणजेच आपण  केलेले काम हे सुरक्षित राहते.
 • संगणक फॉरमॅट करण्याच्या आधी  पेन ड्राइव्ह मध्ये बॅक-अप घ्यावा . जेणे करून आपला  डेटा सुरक्षित राहील.
 • दर आठवड्याला जरी बॅक-अप घेतला तरी चालेल.
 • बऱ्याच वेळेला तुमच्या संगणकावरील दाट व्हायरस किंवा इतर कारणांमुळे असुरक्षीत वाटत असेल तर ओनलाइन बेकअप महत्वाचा ठरतो.
 • ओनलाइन बॅक-अप म्हणजे तुमचा डाटा आमच्या सुरक्षित सर्व्हर वर ठेवता येतो.
 • ओनलाइन बॅक-अप साठि "भारत इरिगेशन ४८+" या सोफ्टवेअर च्या पहिल्याच स्क्रीनवर लिंक आहे. किंवा www.elinjetechnosoft.com वर "Client Area" ओपन करा.
 • तुम्हाला एक युजर-नेम व पासवर्ड दिला जातो.
 • तो वापरून लोग-इन केल्यानंतर हव्या त्या सोफ़्ट्वेअर च्या डाटा फ़ाइल्स अपलोड करता येतात.
 • यात तुमच्यासाठी फ्री वेबस्पेस ची सोय केलेली आहे.
 • म्हणजेच तुमचा डाटा आता इतका सुरक्षित आहे कि तुम्ही तुमचा संगणक बदलला तरी ओनलाइन ठेवलेला डाटा पुन्हा केव्हाही वापरता येतो.
 • 'भारत इरिगेशन  ४८ +'  हे सॉफ्टवेअर विंडोज - बेस असल्याने या सॉफ्टवेअर मध्ये  कि-बोर्ड व माऊस चा वापर अत्यंत खुबीने व स्मार्ट पद्धतीने करता येतो. बटनांच्या क्लिक वर शेतीचा आलेख काढता येतो. कोणत्याही व्यक्तिला सहजपणे हे सॉफ्टवेअर हाताळता येते.
 • १) काहींनी आधी कधीच कॉम्पुटर हाताळलेला नव्हता.
  २) खास सोफ्ट्वेअर घेण्यासाठी प्रथमच नवीन कॉम्पुटर घेतला
  अशा मान्यवरांनिही थोड्याश्या प्रक्टिस ने सहज प्रकरणे बनविली आहेत.
 • सध्या दरवर्षी G.R.बदलत आहे.
 • त्यातही आपल्याकडील कृषी अधिकारी वेळेवर बदल सुचवितात. बऱ्याच वेळेला ते तुम्हीच आम्हाला सांगतात.
 • पण त्या विभागातील केलेले बदल सर्वांनाच उपयोगी ठरतात.
 • इंटरनेटच्या माध्यमाने ते बदल आपणांस पुरविले जातात.
 • त्यामुळे तुमच्या विभागातील कृषी अधिकाऱ्यांनी जे काही बदल आपणास सांगितले आहेत ते त्वरित आम्हांस कळवा.
 • जेणेकरून त्या केलेले बदलाचा फायदा तुमच्या विभागातील सर्वच इरिगेशन डिलरांना होइल.
 • "भारत इरिगेशन ४८ + " हे सोफ्टवेअर आपल्याकडे असणे हि नुसतीच आवश्यकताच राहिलेली नाही तर तो एक स्टेट्स सिम्बॉल झाला आहे.
 • कारण तुम्हाला खात्री आहे कि तुम्ही तुमच्या व्यवसायात जागरूक व अग्रेसर आहात.
 • "भारत इरिगेशन ४८ + " हे सोफ्टवेअर जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही बरेच मागे रहाल. काही रुपये वाचविण्याच्या नादात लाखो रुपयांच्या प्रगतीला मुकणे योग्य नाहि हे चाणाक्ष व हुशार इरिगेशन डिलरांना माहित आहे.

Warning: mysqli_connect(): (HY000/2002): No connection could be made because the target machine actively refused it. in C:\xampp\htdocs\bharatirrigation\bharatIrrig_info.php on line 212
connection failed